Strax

Adipurush: Prabhas, Kriti, Saif ची चर्चा तर आहेच पण तेवढीच चर्चा दिग्दर्शक Om Raut ची सुद्धा आहे

3,221 Visningar· 18/06/23
VRS TUBE
VRS TUBE
184 Prenumeranter
184

#BolBhidu #Adipurush #OmRaut

आदीपुरुष आपटला. आधी टिझरमुळे वादात सापडला, लोकांनी टीका केल्या, डायरेक्टर साहेब आणि इतर अशा सगळ्यांनी वेळ मागितली. नंतर जरा बरा रिसपॉन्स मिळाला तर खरं पण तो इम्पॅक्ट सुद्धा फार काळ टिकला नाही. तेव्हा पुरत असं वाटलं कि हां आता वेळ घेतलाय म्हणजे काहीतरी राडा करतायत.

त्यात ५०० कोटी लावलेत म्हणजे पिक्चरमध्ये काहीतरी बापच असणार पण कसलं काय. पिक्चर आला, कमाई पण झाली पण लोकांच्या काही आदिपुरुष पसंतीस उतरला नाही. प्रभास कृती सैफ अशी या सिनेमाची बड्डी स्टार कास्ट आहे त्यामुळे ही तीन नाव चर्चेत असण्याचं काही नवल नाही. पण या सिनेमाला घेऊन गेल्या दोन वर्षांपासून अजून एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे सिनेमाचा दिग्दर्शक ओम राउत.


चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/

Visa mer

 0 Kommentarer sort   Sortera efter


Strax