Top videos

VRS TUBE
2 Views · 3 years ago

#BolBhidu #PuneetRajkumar #biggboss

पुनीत सुपरस्टार हा कार्यकर्ता तुम्हाला माहीत असेल, तर तुमचा क्रिन्ज दुनियेशी संबंध आलाय, तुमच्या जिंदगीतले दोन तास तरी रील वर ढकलण्यात जातायेत आणि हा कार्यकर्ता कोण आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर अज्ञानात सुख असतंय हे वाक्य तुम्ही शब्दश: जगताय.

तर हा कार्यकर्ता आहे पुनीतकुमार, जो बातम्यांमध्ये आलाय बिगबॉस ओटीटीमुळं. टिपिकल बिग बॉसच फक्त ओटीटीवर बघायचं. तर हा नवा शो सुरु झाला आणि पहिल्या १२ तासात या पुनीतकुमारला शो च्या बाहेर काढण्यात आलं.

भावानं शो मध्ये राडे केले, आरडाओरडा केला, आपल्या स्कीमा चालना झाल्या म्हणल्यावर तोंडाला टूथपेस्ट फासली, सलमानला नडायला गेला आणि सलमान सारख्याच ऍटीट्युडमध्ये घराच्या बाहेर पडला. पण हा पुनीत सुपरस्टार आहे कोण ? तो फेमस कशामुळे झाला ? पाहुयात या व्हिडीओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/




Showing 7873 out of 7874